"गावाकडं करमत नाय लका आज काल"
"गावाकडं करमत नाय लका आज काल"
"का रं"
"पुण्याची सवय लागलीय ना म्हणून"
"होय लका तस हाय"
"गावाकडं कधी जाऊ असं होतं, पण गावात आलं की पहिल्या एक दोन दिवस बरं वाटतं पण नंतर नंतर करमतच नाही, बोर हुतं राव"
"सवय नाही ना म्हणून अस हुतं, आमला काय सवय झालीय गावाची काय वाटत नाही"
पुणे, मुंबई, कोल्हापूर, अश्या मोठं मोठ्या शहरातून दिवाळीनिमित्त गावाकडं येणाऱ्या प्रत्येक लोकांची अशी भावनामुद्रा आपुन पाहतोच. तिकडं मोठं मोठ्या इमारती, हायफाय सोसायटीज, हायफाय दुकान, हाटेल, स्टँडर्ड राहणारी लोक, या सगळ्या गोष्टी पुढं गाव ते गावच ना. 😢 गावात तिचं जुनी शेणान सारवलेली निम्मी पडलेली घर, छोट्याश्या खोपऱ्यातली दुकान, अवती भोवती गिरगिरणाऱ्या माश्या अस्वच्छ हाटेल, पारावर साधी भोळी गप्पा मारत बसलेली माणसं. गावात करमणुकीच काहीच साधन उपलब्द नासतंय, ना गार्डन अस्तय, ना मॉल, ना पिच्चरची टाकी.
गावतल्या प्रत्येकाने आयुष्याचे कमीत कमीत १६ वर्ष तरी गावात घालवलेले असतेच, पण शिक्षणाच्या उद्देशाने बाहेर गावी एक महिना जरी राहून आला ना तरी त्याला आपलं गाव परकच वाटत. डायरेक्ट बोलून जातो "गावात करमतच नाय लका आता." ज्या गावात आपल्या आज्जी- आजोबांच आयुष्य, वडिलांचं बालपण, स्वतःच दहावी पर्यंतच शिक्षण, अनमोल क्षण, घालवलेले असतात. त्याचं गावात फक्त वर्षातून एकदा येऊन #करमत_नाही असं कसं काय बोलू शकतात राव. ज्या गावात #दुनियादारी शिकून बाहेर गावी जाऊन स्वतःची प्रगती करता, बेमाप पैसा कमवता, गावात येऊन शानने मिरवता अन #कायय_आपल्या_गावात म्हणून स्वतःच स्वतःच्या जन्म गावाला नाव ठेऊन, जगायला गेलेल्या शहराची प्रशंसा करता. ज्या गावात लहानाच मोठं झालात त्याच गावाचा कमीपणा सांगायला कुठेच कचरत नाहीत. मतदान करण्यासाठी येण्या-जाण्याचा प्रवासाचा खर्च उमेदवाराकडून घ्यायचा अन वरून म्हणायचं कुठलाच नेता काय करत नाही, आमाला काय करायचं कुणी पण येऊ निवडून.😢😥
गावपण जपलं पाहिजे....!!
#मीगावकरी
#गावखेड
#आम्ही_वालवडकर
व्यक्तिगत किंवा कुणाच्याहि भावना दुखवायच्या नाहीत, फक्त सत्य परिस्थिती मांडली आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
फुटूस आभार -: Jyotiba Sawant
✍️ Ajim Shafik Tamboli

Comments
Post a Comment