आयुष्याच गणित....!!

मी आयुष्याच्या वाटेचा वारकरी,
सुखात बहू, दुःखात कोणी न वाटेकरी......!!

प्रकाशात तू, पण अंधारी न मज सावली,
सुख - दुःख, अंधार - प्रकाश आयुष्याचे खरे परीक्षार्थी....!!

दि.०४।फेब्रुवारी।२०१८
© AJIM SHAFIK TAMBOLI ✍️

Comments

Popular posts from this blog

सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा २०२०

हुर्डा....!!

विचित्रगड/रोहिडा किल्ला भटकंती....!!