वृक्षा रोपण....!!

"आप-आपल्या घरा समोर, शेतात, मोकळ्या जागेत हि झाडं लावायची अन रोज पाणी घालायचं."
(घोळक्यातून एका शिक्षकाचा आवाज ऐकू येत होता.)
एकाद #बक्षीस मिळाल्यावर जसा आनंद होतो तसाच #आनंदी आणि #उत्साही होऊन #विध्यार्थी #स्वतः #एवढंच एक झाडाचं #रोपटं घेऊन पळत सुटले होते. कवा घरी जातोय अन हे झाड लावतो. हि भावना त्यांच्या डोळ्यात स्पष्ठ दिसत होती.  यातील तिघांनी तर शाळे समोरच एक रोपटं लावलं. या चिमुकल्या हातानी रोपण केलेल्या १०० वृक्षां पैकी २५ वृक्ष तरी काही वर्षांनी यांनाच आपल्या गार सावलीत आसरा देतील, आणि त्या हि पेक्षा अत्यंत महत्वाचं म्हणजे #प्राणवायू अधिक प्रमाणात मिळेल........!!

शोधा म्हणजे सापडेल।

#आनंद......!!😊😍😘❤️

स्थळ -: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी (खु) ता. भूम

दि. ०६।जुलै।२०१८
© Ajim Shafik Tamboli🖋️

Comments

Popular posts from this blog

सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा २०२०

हुर्डा....!!

विचित्रगड/रोहिडा किल्ला भटकंती....!!